Learn Today…Lead Tomorrow…
Preparing students forतयारी MHT-CET

Preparing students forतयारी MHT-CET

Ghode Sir’s Academy is a trusted institute giving quality, result-oriented education to students of Chandur Railway taluka — for every class from Std 1st to 12th (State Board, all subjects) as well as competitive exams.
घोडे सर अकॅडमी ही चांदूर रेल्वे तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक शिक्षण देणारी एक विश्वासार्ह शैक्षणिक संस्था आहे. इयत्ता १ली ते १२वी (सर्व विषय) राज्य मंडळ तसेच स्पर्धा परीक्षा या दोन्ही प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी अकॅडमी कार्यरत आहे.
“Where education has no price — only value.”“जिथे शिक्षणाला किंमत नाही, तर मूल्य आहे”
State Board + competitive exams, under one roof
राज्य मंडळ व स्पर्धा परीक्षा — एकाच ठिकाणी
Latest updates from the academy
अकॅडमीच्या ताज्या सूचना
| Batch / बॅच | Days / दिवस | Time / वेळ |
|---|
What every student gets, from day one
प्रत्येक विद्यार्थ्याला पहिल्या दिवसापासून
Quality teaching by experienced teachers.
गुणवत्तापूर्ण अध्यापन करणारे अनुभवी शिक्षक.
Technology used inside the classroom.
क्लासरूममध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.
Educational support for poor and hardworking students.
गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत.
Personal focus on every student.
प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष.
A bridge of trust between parents and students.
पालक व विद्यार्थ्यामध्ये विश्वासार्ह संवादाची साखळी.
Weekly tests and answer-sheet evaluation.
दर आठवड्याला चाचण्या व उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन.
Std 1st to 12th, all subjects.
इयत्ता १ली ते १२वी (सर्व विषय).
Scholarship, Navodaya, NEET, MHT-CET, plus basic prep for Police Bharti and government jobs.
शिष्यवृत्ती, नवोदय, NEET, MHT-CET, पोलीस भरती, शासकीय नोकरीसाठी प्राथमिक तयारी.
Weekly tests to track progress.
प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दर आठवड्याला चाचण्या.
Parents get direct information on progress.
पालकांना विद्यार्थ्यांच्या प्रगतीची प्रत्यक्ष माहिती.
Build confidence and interest in studies.
आत्मविश्वास व अभ्यासातील आवड वाढवण्यासाठी.
Time management, study methods, competitive skills.
वेळेचे व्यवस्थापन, अभ्यासाची पद्धत, स्पर्धा कौशल्य.
To give rural and taluka-level students quality education, a bright future, opportunities for higher studies, and to awaken confidence in every student.
ग्रामीण व तालुकास्तरावरील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांना उज्ज्वल भवितव्य घडवणे, उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आत्मविश्वास जागवणे.
Proud results of our students
विद्यार्थ्यांचे अभिमानास्पद यश

Many places treat education as a business and load parents with heavy fees. Ghode Sir’s Academy walks a different path. We see education as a powerful form of social service, so we give significant fee concessions to financially weak students and full free education to some deserving ones — never for profit, only so that no child’s journey is blocked.
आजच्या स्पर्धात्मक काळात अनेक ठिकाणी शिक्षणाला व्यवसाय म्हणून पाहिले जाते. मात्र, घोडे सर अकॅडमीचा मार्ग पूर्णपणे वेगळा आहे. आम्ही शिक्षणाला समाजसेवेचे एक प्रभावी साधन मानतो. त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना आम्ही फीमध्ये लक्षणीय सवलत देतो, आणि काही पात्र विद्यार्थ्यांना संपूर्ण मोफत शिक्षणाची सुविधाही उपलब्ध करून देतो.
Every student gets equal opportunity — rich or poor — where the value of education is greater than money.
आमच्या अकॅडमीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला समान संधी मिळते – जिथे शिक्षणाचे मूल्य पैशापेक्षा जास्त आहे.
12 highly qualified teachers — Ph.D, M.Sc., M.A., NET-SET, B.Ed. — for Physics, Chemistry, Biology, Maths, Computer, English and Marathi.
Ph.D, M.Sc., M.A., NET-SET, B.Ed. असे १२ उच्चशिक्षित शिक्षक — भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित, संगणक, इंग्रजी व मराठी.
Meet our teachersसर्व शिक्षक पहा











No student’s studies should stop because of money. Families in these situations can apply — Sir personally reviews every application.
पैशामुळे कोणाचेही शिक्षण थांबू नये. खालील परिस्थितीतील कुटुंबे अर्ज करू शकतात — सर स्वतः प्रत्येक अर्ज पाहतात.
Call, WhatsApp or fill the form below.
फोन, WhatsApp किंवा खालील फॉर्म भरा.
Visit us at Chokhat Complex and pick your class and batch.
चोखट कॉम्प्लेक्स येथे भेट देऊन वर्ग व बॅच निवडा.
Fee concession available for deserving students.
गरजू विद्यार्थ्यांसाठी फी सवलत उपलब्ध.
Every class from 1st to 12th, all subjects — Primary (1st–4th), Middle School (5th–7th), Foundation (8th–10th) and 11th–12th Science — plus MHT-CET / JEE / NEET guidance. / इयत्ता १ली ते १२वी, सर्व विषय.
Yes. Financially weak students get a significant concession and some deserving students study completely free. Please meet Sir personally.
Yes — weekly tests and regular parent–student meetings.
Above Bank of India, Chokhat Complex, Chandur Railway, Dist. Amravati 444904.
Real student and parent feedback will appear here.
Join the next batch
Initiatives from Ghode Sir’s Visionघोडे सरांच्या कल्पनेतून साकारलेले उपक्रम
Learning beyond the classroom
वर्गाबाहेरचे संस्कार आणि सेवा
Orphans, differently-abled children and children of farmer-suicide families study free; no fee is charged.
अनाथ, अपंग, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांना फ्री मध्ये शिक्षण — कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
“Blood donation is the greatest donation” — camps to help save lives.
रक्तदान हेच श्रेष्ठदान या कल्पनेने अनेक लोकांचे प्राण वाचावे यासाठी रक्तदान शिबीर.
Carrying Sant Tukaram’s message of nature forward and planting 200–300 trees every year.
“वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे…” हा संदेश पुढे नेत स्वतः दरवर्षी २०० ते ३०० झाडं लावतात.
Celebrated so hidden talents grow and students learn that honest work is true service to the nation.
सुप्त कलागुणांना वाव मिळावा व “आपले कार्य प्रामाणिकपणे करणे हीच खरी देशसेवा” हा विचार रुजावा.
Regular visits to understand their problems and offer support.
वेळोवेळी अंध व मूकबधिर मुलांच्या शाळेत जाऊन फळवाटप व समस्या जाणून घेतात.
Health facilities and books for elders who love reading.
वृद्धाश्रमाला भेट देऊन आरोग्य विषयक सुविधा तसेच वाचनाची आवड असलेल्यांना पुस्तके.